वृक्षतोड :
By admin | Published: February 4, 2016 12:36 AM2016-02-04T00:36:46+5:302016-02-04T00:36:46+5:30
लाकडांची अवैध वाहतूक ही बाब नित्याचीच झाली आहे.
Next
वृक्षतोड : लाकडांची अवैध वाहतूक ही बाब नित्याचीच झाली आहे. वनसंपदेची विल्हेवाट योग्य प्रमाणे होत नसल्याचे उदाहरण गडेगाव आगारात दिसून येत आहे. लिलाव न झाल्याने लाकडांचे ओंडके बेवारस स्थितीत आहेत.