वैनगंगा तंत्रनिकेतन साकोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:42 AM2021-09-08T04:42:10+5:302021-09-08T04:42:10+5:30
त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षातून प्रथम चित्तरंजन कापगते ८६.३३ टक्के, द्वितीय प्रगती भुते ८२.८४ टक्के, तृतीय साहिल भोयर ...
त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षातून प्रथम चित्तरंजन कापगते ८६.३३ टक्के, द्वितीय प्रगती भुते ८२.८४ टक्के, तृतीय साहिल भोयर ८१.३७ टक्के, तर विद्युत अभियांत्रिकी विभागातून प्रथम पूनम येळे ८३.११ टक्के, प्रियंका गजबे ८३.११ टक्के, द्वितीय भावना गायधने ८२.११ टक्के, तृतीय साहिल रीनाईत ८२.३३ टक्के, तर संगणक अभियांत्रिकी विभागातून प्रथम सेवकराम उरकुडे ८३.१४ टक्के, द्वितीय दिनेश तवाडे ७८.५१ टक्के, तर तृतीय जोशना मेश्राम ७४.१७ टक्के गुण प्राप्त केले. महाविद्यालयातून यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रह्मानंद करंजेकर, सचिव डॉ.वृंदा करंजेकर, प्राचार्य घनश्याम निखाडे, विभाग प्रमुख शैलेश फुंडे, तोफेंद्र कोवे, स्वेता चिंदालोरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.