वॉर्डनिहाय सदस्य नोंदणी आजपासून

By admin | Published: February 6, 2016 12:39 AM2016-02-06T00:39:00+5:302016-02-06T00:39:00+5:30

लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखी मंचचे सदस्य होऊ शकतात.

Wardonline members registration today | वॉर्डनिहाय सदस्य नोंदणी आजपासून

वॉर्डनिहाय सदस्य नोंदणी आजपासून

Next

नोंदणी १५ फेब्रुवारीपर्यंत : नवीन सदस्य शुल्क ४५० रु., जुने सदस्य शुल्क ४०० रु.
भंडारा : लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखी मंचचे सदस्य होऊ शकतात. नवीन सत्रात सदस्य होणाऱ्यास ४५० रुपये तर २०१५ सत्रातील सदस्य नोंदणी कार्ड परत केल्यास ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.
प्रत्येक सदस्याला एक आकर्षक आयकार्ड, गोल्डन धमाका योजना जिंका लाखोंचे बक्षीस, माय फिटनेस बुक, युरो कॅसरोल-किचन इसेन्शीयल २ नग व एक लाखाचा अपघाती विमा. वर्षभर होणारे सांस्कृतिक, मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमात सहभाग घेता येईल.
वॉर्डनिहाय सदस्य नोंदणी करताना वॉर्डातील युवती, महिला व सखींना विभाग प्रतिनिधींकडे प्रवेश फॉर्म भरुन नोंदणी शुल्क जमा करायची आहे. त्यानंतर सदस्यता कार्ड, भेटवस्तू व सवलती कूपन १६ फेब्रुवारी रोजी प्राप्त करता येतील.
जवाहरनगर विभाग प्रतिनिधी संगीता भुजाडे (९७६४९४१२३२), शहापूर प्रगती वासनिक (८००७५५१४४१), बेला मनीषा इंगळे (९७६५५४६९०८), विद्यानगर सोनाली तिडके (९४२३३८३११०), गणेशपूर मनीषा रक्षिये (९४२०८६५८२७), कारधा ज्योती मलोडे (८००७५०८६९५), सिताराम सिटी सारिका कुहीकर (९७६५०८४५५९), भोजापूर स्नेहा वरकडे (९४८४०७९८५७) व वंदना दंडारे (९४२१८८६३६७), अंबिकानगर अर्चना गुर्वे (९६३७८८८०९४), फॅन्सी लेडीज कॉर्नर नूतन महाराष्ट्रच्या समोर सुधा बत्रा (९४०३६१८२८७), विदर्भ हाऊसिंग कॉलनी मंगला डहाके (९६२३८९९००७), राजीव गांधी चौक चित्रा झुरमुरे (८२७५२८३२६५), काझीनगर सारिका मोरे (९४२३५९१५१६) व हर्षा बावणकर (९९७५८८७९९१), चांदणी चौक शिल्पा न्यायखोर (९४०३४१९६००), समतानगर वैशाली झाडे (९९७५०४३६४३), मुस्लीम लायब्ररी चौक, बजाज वॉर्ड श्वेता वाडीभस्मे (९७३००४२४२६), शास्त्री चौक अंजली वंजारी (९३२५२७२६१४), प्रगती कॉलनी कांता बांते (८००७४३३७७), सिरसी अंजू पिपरेवार (९४२२११६८४३), वरठी संगीता सुखानी (९९७०८३७६६३), सनफ्लॅग कॉलनी विजयालक्ष्मी वैद्य (९४०३२२३८९२), सहकारनगर जोशी यांच्या घरी शरयू टाकळकर (७०३८५३४८०५), न्यू फ्रेन्डस् कॉलनी शालिनी सूर्यवंशी (७०३८६१८३३४), श्रद्धापेठ दिपा काकडे (८२७५४०४२००), रामनगर व म्हॉडा कॉलनी सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), मातृस्मृतीनगर सुहासिनी अल्लडवार (९४२०८६५१८६), तकिया वॉर्ड, मंदा पडोळे (९४०३६१५७१४), रजनीनगर व कृष्णनगरी मंगला क्षीरसागर (८९७५५२१४२४), शुक्रवारी पांढराबोडी रोड अल्का खराबे (९९७५९०८२२६), तुलसीनगर व केशवनगर कल्पना डांगरे (९४२१७८१४५५) व श्रद्धा डोंगरे (८८०५९८६१३०), गांधी चौक मधुरा मदनकर (९३२६२१८४४), कविता टलोकार (७२७६७५२८२२), लक्ष्मीनगर खात रोड प्रणिता पाटील (९७६४९६९५०७), परसोडी : आरती चंद्रशेखर बांते (९०९६६३६७१७), आंधळगाव : अनु शेंडे (९९२३३७५६८१), अनुष्का खैर (९६०४७११४५८) व साईमंदिर समोर तकिया वॉर्ड सरिता डोरले (०७५८८७८९४४०) यांच्याशी संपर्क साधता येईल.
अधिक माहितीकरिता जिल्हा सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)

नि:शुल्क भेटवस्तू
लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथे सत्र २०१५-१६ सदस्य नोंदणी अभियानांतर्गत शहर विभागात प्रत्येक सखीला नि:शुल्क भेटवस्तू मिळणार. त्यात आकर्षक स्मार्ट आयकार्ड, यूरो कॅसरोल किचन इसेन्श्ीियल २ नग, माय फिटनेस बुक, गोल्डन धमाका स्पर्धा, अपघाती विमा १ लाख, राज्यस्तरीय सोडतमध्ये जिंका हुंडाई आयटेन, गोल्ड प्लेटेड इयरिंग्स फ्री कुपन (भंडारा येथे प्राप्त होणार), ब्युटी पार्लर कोर्स फ्री ३ महिने, हॅन्ड एम्ब्रॉयडरी कोर्स फ्री ३ महिने, ब्रायडल मेक अप कोर्स फ्री ३ महिने, नर्सिंग कोर्स फ्री ३ महिने, क्लीन अप फ्री कूपन, आय चेक अप फ्री कूपन, डेंटल चेकअप फ्री कुपन, शुगर चेक अप फ्री कूपन, फिजीओथेरपी चेक अप फ्री कूपन, फ्री पोस्टकार्ड साईज फोटो, कॉम्प्युटर कोर्स फ्री (मराठी-इंग्रजी टायपिंग एक महिना), इंटरनेट कोर्स फ्री एक महिना, फुल बॉडी चेकअप कूपन, लकी ड्रॉ गोल्ड प्लेटेड नथ, सिल्व्हर कोडेट क्वॉईन इत्यादी सर्व भेटवस्तू सखींना नि:शुल्क मिळणार आहे.

Web Title: Wardonline members registration today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.