महिला कायमच संधीचे सोने करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:41+5:302021-02-05T08:38:41+5:30
लाखनी तालुका व शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, तसेच महिला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ...
लाखनी तालुका व शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, तसेच महिला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव सविता ब्राह्मणकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रतिमा ऊके, उपाध्यक्षा सुवर्णा चालखुरे, भंडारा जिल्हाध्यक्षा ॲड.मंजुषा चव्हाण, नागपूर मनपाच्या माजी नगरसेविका नयना झाडे, सखी मंचच्या संयोजिका शिवानी काटकर, भंडारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री गिल्लुरकर, मुरमाडी सावरीच्या सरपंचा सुनिता भालेराव, महिला काँग्रेस नागपुर विभाग समन्वयक प्रिया खंडारे, कल्याणी डोंगरे, उज्ज्वला टेंभेकर, सोनिया शहारे, माजी जि.प. सदस्या मा.रूपलता जांभुळकर, वंदना पंधरे, पं.स. लाखनीच्या माजी सभापती रेखा बांते, रजनी आत्राम, माजी उपसभापती मोरेश्वरी पटले, माजी सदस्या सुनंदा बोळणे, लाखनी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मीनाक्षी बोपचे, शहर अध्यक्षा रजनी मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये महिलांनी विविध गीत आणि उखाणे सादर केले. प्रास्ताविक लाखनी तालुका अध्यक्षा मीनाक्षी बोपचे यांनी तर आभार संध्या धांडे यांनी केले. कार्यक्रमात तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी किरण निर्वाण, लता बुरडे, जीजा तुमडाम, सुनंदा धनजोडे, शाहीन पठान, वीणा दोनोडे, माधवी बावनकुळे, वीणा डोंगरे, सरिता बंसोड, सविता गौरे, शांता भोसकर, ताशिका भगत, शोभा रहांगडाले, उज्ज्वला जनबंधू, वैशाली रहांगडाले, ममता पटले, सरिता नंदेश्वर, गीता कठाणे, लता वाघाये, आशा रहांगडाले, संगीता रहांगडाले, देविका पटले, किरण रहांगडाले, अस्मिता रहांगडाले, हर्षा हटेवार, वैशाली भांडारकर, रीता निर्वाण, गीता तितिरमारे, राधिका भुरे, कविता गायधनी, छाया गायधनी, भूमिका निर्वाण, कल्पना गायधनी, वर्षा लारोकर, मेघा उइके, माधुरी खंडाते, पूजा लांजेवार, सुषमा गिरेपुंजे, शशिकला उईके, नीता आवरकर, सुरेखा बोरकर, सुनिता कांबळे, पूनम वाघाये, सुनंदा वाघाये, वंदना वाघाये, अनिता खोडपे, सोनाली वाघाये, शिल्पा वाघाये, निर्मला ढवळे, उषा शेंडे, निता वाघाये, दुर्गा टिचकुले, रेखा निंबार्ते, अश्विनी वाघाये यांचे सहकार्य लाभले.