सुराज्य व रयतेच्या सुखासाठी कार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:56+5:302021-02-26T04:48:56+5:30
मोहगाव देवी येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एकनाथ फेंडर होते. प्रमुख ...
मोहगाव देवी येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एकनाथ फेंडर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सत्यफुला लेंडे, प्रियंका लांबट, सविता वाडीभस्मे, सोनू मेश्राम, विकास लेंडे, पंचायत समिती सदस्य अश्वनीता लेंडे, धनराज साठवणे, माजी सभापती कमलेश कनोजे, लक्ष्मणदास लेंडे, मनोहर राखडे, माजी सरपंच राजेश लेंडे, प्रकाश आगाशे, डॉ. जगदीश लेंडे, भारत साखरवाडे, उमेद लेंडे, दुर्गा लेंडे, श्रीराम आंबीलकर, देवेंद्र लेंडे, मोतीराम बाळबुधे, विनोद साखरवाडे, राजकुमार बांते, नरेंद्र बांते आदी उपस्थित होते.
या वेळी गावातील लक्ष्मणनाथ लेंडे, गणपत भांडारकर, राघो भोंगाडे, पंजाबराव डोंगरे, श्यामराव साठवणे, मेघश्याम राऊत, दलीराम चकोले, श्रीराम चकोले, श्यामराव चकोले, किसन चकोले, माणिक लेंडे, गजानन काळे, शंकर शिवणकर, जगन्नाथ साखरवाडे, परसराम साखरवाडे, नत्थू लेंडे, कोठीराम बालपांडे, भाऊराव लेंडे, दूधराम बांते, जागो बुरडे, बळीराम आंबीलकर, दादाजी झंझाड हे शेतकरी तसेच माजी सैनिक मिलिंद धारगावे, दिलीप बावनकुळे, विजय पटले, दयाल बोंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन शिवाजी जयंती सोहळ्याचे अध्यक्ष ग्यानीराम साखरवाडे, मनोहर साठवणे, रमेश वाडीभस्मे, मुलचंद आंबीलकर, प्रकाश काळे, कृष्णा लेंडे, मनोहर ठवकर आदींनी केले होते. सूत्रसंचालन अनिल काळे यांनी तर आभार ग्यानीराम साखरवाडे यांनी मानले.