इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:15 PM2019-01-08T14:15:19+5:302019-01-08T14:28:28+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे, संख्यांचा क्रम ओळखणे या घटकांमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे
* संख्यांचा क्रम ओळखणे या घटकांमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत.
सोडविलेली उदाहरणे -
पुढील मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा
१) १४, १८, २६, ३८, ६२, ७६, १०२
१) २६ २) ३८ ३) ७६ ४) १०२
१ ७ ८= ८+१८ ३ ७८= २४+३८ ७ ७ ६= ४२+७६
स्पष्टीकरण - १४ १८ २६ ३८ ६२ ७६ १०२
१ ७ ४= ४+१४ २ ७ ६= ७२+२६ ६ ७ २= १२+६२=७४
वरील क्रमानुसार ७६ ऐवजी ७४ हवे होते.
म्हणून पर्याय क्र. ३ बरोबर
२) ७३, ६७, ६२, ५५,४९, ४३ (२०१७)
१) ६७ २) ६२ ३) ५५ ४) ४९
६१
स्पष्टीकरण ७३ ६७ ६२ ५५ ४९ ४३
६ ५ ७ ६ ६
६२ ऐवजी ६१ संख्या हवी. फरक ६ च्या पद्धतीने विचार केला असता
पर्याय क्र. -२ बरोबर
३) ११, २७, ५१, ८३, १०२, १७१ (२०१८)
१) ५१ २) २७ ३) १७१ ४) १०२
स्पष्टीकरण - ११, २७, ५१, ८३, १०२, १७१
३२ + २ ५२ + २ ७२ + २ ९२ + २ १०२ + २ १३२ + २
वरील क्रमाचा विचार केला असता १०२ ऐवजी ११२ + २= १२१ +२ = १२३ हवे.
म्हणून पर्याय क्र. ४ बरोबर
४) ५, ७, १०, १६, २२, ३३
१) २२ २) १६ ३) १० ४) ७
स्पष्टीकरण - ५, ७, १०, १६, २२, ३३
२ ३ ६ ६ ११
१०+५ =१५ -------------१५+७ =२२ म्हणून १६ ऐवजी १५ हवे. म्हणून पर्याय क्र. २ बरोबर
५) ३, ७, १३, ३१, ६३
१) ३ २) ७ ३) १३ ४) ३१
७७२+१७ ३१७२+१
स्पष्टीकरण -
३ ७ १३ ३१ ६३
३ ७ २+१ १५ ७२+१
वरीलप्रमाणे १३ ऐवजी १५ संख्या हवी म्हणून पर्याय क्र. -३ बरोबर.
नमुना प्रश्न
खालील संख्यामालिकेत चुकीचे पद ओळखा
१) ८, १६, २५, ३६, ४९
१) १६ २) ८ ३) २५ ४) ४९
२) ४, ८, १२, २०, २२, ४४, ४६, ९२
१) ८ २) २० ३) १२ ४) ४४
३) १३, १६, २१, २६, ३८
१) १६ २) ३८ ३) १३ ४) २१
४) ४ , ५ , ८ , १० , १२
१८ १५ १२ ९ ६
१) ४ , २) ८ , ३) ५ , ४) १२
१८ १२ १५ ६
५) १४९, १५४, १६१, १७०, १८५
१) १६१ २) १८५ ३) १७० ४) १५४
६) १३, १६, २०, २५, ३०, ३८
१) १३ २) ३० ३) ३८ ४) २
७) ५, ७, ९, १३, १७, १९
१) १३, २) १७ ३) ५ ४) ९
८) ७१, ७३, ७९, ८३, ८९, ९३
१) ७१ २) ७३ ३) ८९ ४) ९३
९) १, ३, ६, १०, १५, २०, २८
१) ६ २) ३ ३) २० ४) २८
१०) १५, २०, २६, ३५, ४१, ५०, ६०
१) २६ २) ३५ ३) ४१ ४) ५०
११) २४८, ३९२७, ४१६६४, ५२५१५०, ६३६२१६
१) २४८ २) ४१६६४ ३) ५२५१५० ४) ६३६२१६
१२) ६, ९, १४, २०, ३०, ४१
१) १४ २) २२ ३) ३० ४) ४१
१३) १, ८, २७, ४९, १०५, २१६
१) १ २) ४९ ३) १२५ ४) २१६
१४) ६८, ८५, १०२, ११८, १३६
१) ८५ २) १३६ ३) ११८ ४) १०२
१५) ९९, १०८, ११८, १२६, १३५
१) ११८ २) १०८ ३) १३५ ४) ९९
उत्तर सूची :- १) २, २) ४, ३) ४, ४) ३, ५) ३, ६) ३, ७) ४, ८) २, ९) ३, १०) २, ११) ३, १२) २, १३) २, १४) ३, १५) २.
संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ