दिंडोरी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:46 PM2020-01-19T13:46:09+5:302020-01-19T13:46:31+5:30

पांडाणे - दिंडोरी तालुक्यात वयाच्या शुन्य पासून ते पाच वर्ष पर्यतच्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण्याचे उद् घाटन तालुका वैदियकय अधिकारी डॉ कोशीरे यांच्या हस्ते करण्यात आले .

  Pulse polio vaccination in Dindori taluka .. | दिंडोरी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण..

दिंडोरी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण..

Next
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यात तळेगाव , निगडोळ , मोहाडी , उमराळे , कोचरगाव , ननाशी, वारे , पांडाणे , वरखेडा , खेडगाव या दहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अर्तगत ६६उपकेंद्र असून जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे व प्राथमिक आरोग्य के


पांडाणे - दिंडोरी तालुक्यात वयाच्या शुन्य पासून ते पाच वर्ष पर्यतच्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण्याचे उद् घाटन तालुका वैदियकय अधिकारी डॉ कोशीरे यांच्या हस्ते करण्यात आले . दिंडोरी तालुक्यातील पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ लक्ष्मण साबळे यांनी स्वता प्रा .आरोग्य केंद्रात बाळांना पोलिओ पाजून कार्यक्र माला सुरवात करण्यात आले यावेळी गौरव परदेशी , शशिकांत वाघ, मंगेश पवार, आरोग्य सहाय्यक , रमेश गांगुर्डे, मंदाकिनी विसपूते, ललीता टोपले , मनिषा बांबळे , दिपक दिपके , अंगणवाडी कार्यकर्ते ज्योती गांगोडे , उपास्थित होते .

 

Web Title:   Pulse polio vaccination in Dindori taluka ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.