११ वर्षीय मुलास पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 09:01 PM2017-09-04T21:01:35+5:302017-09-04T21:05:10+5:30

मंगरुळपीर : ११ वर्षीय गतीमंद मुलास पळविल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

An 11-year-old boy has been booked for abducting | ११ वर्षीय मुलास पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

११ वर्षीय मुलास पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमंगरुळपीर येथील घटनाअज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : ११ वर्षीय गतीमंद मुलास पळविल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी अश्विन नामदेव चव्हाण (५०) रा.अशोक नगर मंगरुळपीर यांनी ४ सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली की, २ सप्टेंबर रोजी फिर्यादीचा ११ वर्षीय गतीमंद मुलगा हा घराजवळ खेळत असतांना अज्ञात आरोपीने त्याचे फायद्यासाठी माझ्या मुलास पळवून नेले. या तक्रारीवरुन  पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंवी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: An 11-year-old boy has been booked for abducting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.