जिल्ह्यात १९ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:10+5:302021-06-02T04:26:10+5:30
१) फ्रंटलाईन वर्कर्स पहिला डोस :- ४५,८८७ दुसरा डोस :- १९०८४ बाकी:- १७७८ २) ज्येष्ठ नागरिक पहिला डोस :- ...
१) फ्रंटलाईन वर्कर्स
पहिला डोस :- ४५,८८७
दुसरा डोस :- १९०८४
बाकी:- १७७८
२) ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस :- १,३२,१२१
दुसरा डोस :- ४०,१४८
बाकी :- १३०९२९
३) ४५ ते ६० वयोगट
पहिला डोस :- १२१३३९
दुसरा डोस :- २९९६२
बाकी :- ९६०
४) १८ ते ४४
पहिला डोस :- ७३२०
दुसरा डोस :- ०००
- जिल्ह्याकडे उपलब्ध साठा -
कोविशिल्ड :- ८,४३०
कोव्हॅक्सिन :- १४,३८४
- आतापर्यंत प्राप्त झालेल्या लसींचा वापर -
१) कोविशिल्ड
प्राप्त :- ३,३४,१९०
वापर :- ३,२५,७६०
२) कोव्हॅक्सिन
प्राप्त :-८७१४०
वापर :- ७२,७५६
- २. १९ टक्के डोस वाया-
जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या लसींच्या डोसपैकी २.१९ टक्के डोस वाया गेले आहेत. साधारणत: प्राप्त डोसपैकी १० टक्के डोस वाया जाण्याचे सर्वसाधारण प्रमाण असते. मात्र बुलडाणा जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यास प्राधान्य दिल्यामुळे जिल्ह्यास प्राप्त लसीचे डोस अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात वाया गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.