टुनकी येथील ३५ युवकांनी मुंडण करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:16 PM2019-02-16T14:16:07+5:302019-02-16T14:16:48+5:30
संग्रामपुर :- संग्रामपुर तालुक्यातील टुनकी बस स्थानकावर ३५ युवकानी मुंडण करुन दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहली.
संग्रामपुर :- संग्रामपुर तालुक्यातील टुनकी बस स्थानकावर ३५ युवकानी मुंडण करुन दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहली. या वेळी युवकांनी विर जवान अमर रहे,भारत माता की जय,पाकीस्तान मुर्दाबाद ,पाकीस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या. दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवित येथील युवकांनी मुंडन करून शहीदांना श्रध्दांजली दिली. यावेळी हिदु ,मुस्लीम धर्मातील लोक उपस्थित होते. यावेळी गजानन कुकळकार,अमोल मानकर,किसना मानक़र यांनी मोफत सर्वानचे मुडन केले. मुंडन करताना संजय बावस्कार बजरंगदंल अध्यक्ष ,सागर वावरे,विशाल जैयस्वॉल,पीर खा पठान ,भिका लोनकर,दिलीप नुपनारायन,दादा चादुरकार,गनेश थेरोकार,पवन गीरी,सुभाष तायडे,शेख जुबेर,मुरली चव्हान,अक्षय वाकोडे ,ज्ञानेश्वर बाजारे,राजु लोनकर,रवी कोकाटे,वसंता खोडके,विकी कोष्ठी ,गजानन शेवरकार,राजेश गुजराती,गोपाल वावरे,सतोष मोहडे,सागर ऊडे,गोवीदा पाटील ,विशाल विटेकर,सुरेष झाल्टे,राजु लोनकर,रीतेष काटकर,गोपाल तळोकार ,सुरेष डाबरे आदींचा समावेश होता.