सिंदखेडराजा तालुक्याचा ९३.८३ टक्के निकाल
By Admin | Published: May 31, 2017 12:25 AM2017-05-31T00:25:00+5:302017-05-31T00:25:00+5:30
सिंदखेडराजा : यंदा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारला आॅनलाइन घोषित झाला. या परीक्षेत सिंदखेडराजा तालुक्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : यंदा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारला आॅनलाइन घोषित झाला. या परीक्षेत सिंदखेडराजा तालुक्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला.
यंदाच्या परीक्षेत तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील २५५३ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले. त्यापैकी २५४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील शाळांमध्ये जिजामाता ज्यू. कॉलेज सिंदखेडराजा सायन्स ९५.७१, आर्ट ९५.०६, एकूण ९५.५६ टक्के, एसईएस ज्यू.कॉलेज साखरखेर्डा सायन्स ९५.६९, आर्ट ९८.१४, कॉमर्स १०० टक्के, एकूण ९७.७० टक्के, जीवन विकास ज्यू.कॉलेज दुसरबीड सायन्स ९९.३१, आर्ट ८४.६१, एकूण ९५.४५ टक्के, नूतन ज्यू.कॉलेज किनगावराजा सायन्स ९८.६३, आर्ट ९२.८४, एकूण ९६.१५ टक्के, महात्मा जोतिबा फुले ज्यू.कॉलेज सिंदखेडराजा आर्ट ८२.५०, नारायण नागरे कॉलेज दुसरबीड सायन्स ९४.७३, आर्ट ७२.७२, एकूण ८६.६६ टक्के, कै.अण्णासाहेब गायकवाड ज्यू.कॉलेज देऊळगाव कोळ आर्ट ८८.२३ टक्के, मौलाना अब्दुल कलाम आझाद ज्यू.कॉलेज सिंदखेडराजा आर्ट ८८.२३ टक्के, भास्करराव शिंगणे ज्यू. कॉलेज राजेगाव आर्ट ९० टक्के, तुकाराम कायंदे विद्यालय रुम्हणा सायन्स ९७.४०, जीवनविकास ज्यू.कॉलेज साठेगाव आर्ट ९४.७३ टक्के, प्रो.जावेदखान उर्दू ज्यू.कॉलेज दुसरबीड सायन्स ९७.२९, आर्ट ७५.८६, एकूण ८७.८७ टक्के, स्वामी समर्थ ज्यू.कॉलेज जांभोरा सायन्स ९८.८६, आर्ट ८८.३७, एकूण ९५.४१ टक्के, संजय गांधी ज्यू.कॉलेज धांदरवाडी सायन्स ९७.१६, कै.विजय मखमले ज्यू.कॉलेज मलकापूर पांग्रा सायन्स ९८.८५, आर्ट ९१.९३, एकूण ९५.९७ टक्के, कै.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय साखरखेर्डा सायन्स ८९.७७, आर्ट ७२.७२, एकूण ८४.०९ टक्के, पंडित नेहरु ज्यू.कॉलेज मलकापूर पांग्रा सायन्स ९७.६४, आर्ट ९२.५३, एकूण ९५.३९ टक्के, वैभव ज्यू.कॉलेज जांभोरा आर्ट ९१.८० टक्के, संस्कार सायन्स कॉलेज शेंदुर्जन सायन्स ९६.९६, आर्ट ८०, एकुण ८८.८८ टक्के, राजीव गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिंदखेडराजा सायन्स ९८.२४, आर्ट ९३.४७, एकूण ९६.११ टक्के, एसईएस कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा एमसीव्हीसी ९४.२८ टक्के, जीवनविकास ज्यू.कॉलेज दुसरबीड एमसीव्हीसी ८५.२४ टक्के असा निकाल लागला आहे.