लोकअदालत मध्ये ९१ प्रकरणाचा निपटारा

By admin | Published: July 9, 2017 02:11 PM2017-07-09T14:11:25+5:302017-07-09T14:11:25+5:30

लोकन्यायालयात एकूण ९१ प्रकरणाचे व तडजोड प्रकरणामध्ये समजोता घडून आला वतडजोड शुल्क स्वरुपात ४६२०० वसुल झाले.

9A court settlement in Lok Adalat | लोकअदालत मध्ये ९१ प्रकरणाचा निपटारा

लोकअदालत मध्ये ९१ प्रकरणाचा निपटारा

Next

मोताळा: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व तालुका विधी सेवा
समिती मोताळा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जुलै रोजी राष्ट्रिय
लोकदालतीचे आयोजन दिवाणी न्यायालय क स्तर मोताळा येथे करण्यात आले होते
     या लोकअदालत मध्ये पॅनल प्रमुख मोताळा येथील दिवाणी न्यायाधीश दडे
यांनी काम पाहिले तर पंच म्हणून  के पी परमार यांनी काम पाहिले.
लोकन्यायालयात एकूण ९१ प्रकरणाचे व तडजोड प्रकरणामध्ये समजोता घडून आला व
तडजोड शुल्क स्वरुपात ४६२०० वसुल झाले. राष्ट्रिय लोकअदालत यशस्वीतेसाठी
न्यायालयीन कर्मचारी बोराखेडी,  धामणगांव बड़े पोलिस स्टेशनचे कर्मचारी
तसेच जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोताळा
वकील संघाचे अध्यक्ष आर. एल. चोपडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: 9A court settlement in Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.