बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक मृत्यू, १९९ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:22 AM2021-02-18T11:22:35+5:302021-02-18T11:22:42+5:30

Coronavirus News चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.

Another death in Buldana district, 199 corona positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक मृत्यू, १९९ जण कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक मृत्यू, १९९ जण कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून बुधवारी तपासण्यात आलेल्या ६४० अहवालांपैकी तब्बल १९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २२, गिरडा एक, सागवन एक, डोंगरसेवली एक, चांडोळ एक, कोलवड एक, येळगाव दोन, मलकापूर १६, देऊळगाव राजा २१, दगडवाडी एक, अकोला देव एक, सिनगाव जहागीर १३, आळंद एक, पिंपळनेर दोन, अंढेरा एक, सरंबा एक, डोढ्रा एक, जळगाव जामोद दोन, आसलगाव दोन, झाडेगाव एक, पळशी झाशी एक, एकलारा एक, सि. राजा दोन, रुम्हणा दोन, चिखली ३२, अंत्री कोळी एक, अमडापूर तीन, पेठ एक, खैरव दो, दहीगाव ेक, सवणा दोन, अंचरवाडी तीन, तेल्हारा एक, नायगाग एक, खंडाळा मकरध्वज एक, मंगरुळ नवघेर एक, धोत्रा भनगोजी एक, हातणी एक, केळवद एक, मेरा बुद्रूक एक, खामगाव १९, लाखनवाडा एक, टेंभुर्णा एक, घाटपुरी दोन, घानेगाव एक, कदमापूर तीन, सुटाळा खुर्द एक, तळणी एक, माकोडी एक, मेहकर दोन, शेगाव आठ, गायगाव दोन, आडसूळ एक, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील तीन, बाळापूर तालुक्यातील डोंगरगांव येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे. दरम्यान चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील ८७ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  

Web Title: Another death in Buldana district, 199 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.