अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या बाप-लेकास अटक

By admin | Published: June 15, 2017 12:25 AM2017-06-15T00:25:58+5:302017-06-15T00:25:58+5:30

धाड : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपाखाली, जामठी ता. बुलडाणा येथील पिता-पुत्रास धाड पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

The arrest of the boy who was caught abducting a minor girl | अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या बाप-लेकास अटक

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या बाप-लेकास अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपाखाली, जामठी ता. बुलडाणा येथील पिता-पुत्रास धाड पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे. याबाबत रफीक सुलेमान जाधव (तडवी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाळू धनराज महाले व धनराज नामदेव महाल या दोघांविरुद्ध ३६३, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद करून बाप-लेकास अटक करण्याची कारवाई केली.

Web Title: The arrest of the boy who was caught abducting a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.