सावळा शिवारात अस्वलाचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:05+5:302021-09-08T04:41:05+5:30
मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ बुलडाणा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ...
मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ
बुलडाणा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे़
समाजाला उपक्रमशील शिक्षकांची गरज
बुलडाणा : कोरोना काळात उपक्रमशील शिक्षकांची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सीमा लिंगायत यांनी केले. येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात शिक्षक राजेश वासुदेव कोगदे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या बाेलत हाेत्या़
वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ
माेताळा : कधी पाऊस कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन या निसर्गाच्या खेळाबरोबर वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात व ग्रामीण भागात बदलत्या वातावरणामुळे अनेकांना ताप, सर्दी, खोकला, मलेरिया बरोबरच डेंग्यू या आजाराने अनेकांना ग्रासले आहे.
दाभा परिसरात काेल्ह्यांचा धुमाकूळ
माेताळा : तालुक्यातील आरडव, दाभा शिवारात कोल्ह्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परिसरात काेल्ह्यांचा हैदाेस वाढला असून वनविभागाने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे़