बुलडाणा : १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:38 AM2018-03-01T01:38:14+5:302018-03-01T01:38:14+5:30

मोताळा : सायकलवरून पडल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी चिंचखेडनाथ येथे  घडली.

Buldana: 12-year-old schoolboy's death! | बुलडाणा : १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू!

बुलडाणा : १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू!

Next
ठळक मुद्दे२७ फेब्रुवारी रोजी चिंचखेडनाथ येथे घडली घटनालोकमत न्यूज  नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : सायकलवरून पडल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी चिंचखेडनाथ येथे  घडली. अमोल विजयसिंग मछले हा पाचवीतील विद्यार्थी  मंगळवारी सायंकाळी  सायकल चालवित होता. दरम्यान, अचानक त्याचे सायकलवरील  नियंत्रण सुटले व तो खाली पडला. नातेवाइकांनी त्याला तातडीने उ पचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉ.  शैलेश मुळे व डॉ. परेश जयस्वाल यांनी त्याची तपासणी केली; मात्र तो पयर्ंत अमोलचा मृत्यू झालेला होता. 

बुलडाणा : एकाचा आकस्मिक मृत्यू 
जालना जिल्ह्यातील भोरखेडा येथील विठ्ठल बाबूराव सोनवणे या २0  वर्षीय युवकाला  २७ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान  जिल्हा रुग्णालयात आणले होते; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  दरम्यान २८  फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या  स्वाधीन करण्यात आला. 

Web Title: Buldana: 12-year-old schoolboy's death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.