बुलडाणा तालुका भाजपाची कार्यकारिणी जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:35 AM2021-02-16T04:35:33+5:302021-02-16T04:35:33+5:30
भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याची कार्यकारणी माजी मंत्री आ.संजय कुटे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात १४ फेब्रुवारी ...
भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याची कार्यकारणी माजी मंत्री आ.संजय कुटे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी आ. श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस योगेंद्र गोडे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, दीपक वारे, प्रकाश पडोळ, तेजराव धंदर, सखाराम नरोटे, मोहन पवार, तालुकाध्यक्ष अॅड.सुनील हासनराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, महिला मोर्चा, ओ.बी.सी मोर्चा, किसान मोर्चा, सोशल मीडिया, वैद्यकीय आघाडी, व्यापारी आघाडी, अल्पसंख्यांक मोर्चा, भटक्या जाती जमाती मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, आध्यात्मिक आघाडी, सहकार आघाडी, शिक्षक आघाडी, माजी सैनिक आघाडी यांच्या तालुका अध्यक्षांची घोषणा करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये बुलडाणा भाजपा तालुका उपाध्यक्षपदी सुरेश चौधरी, गणेश राजपूत, भगवान एकडे, जितेंद्र तायडे, देवेंद्र पायघन, विष्णू वाघ, राजू चांदा, गजानन जाधव, अनिल नरोटे, संदीप सोनुने, पुरूषोत्तम भोंडे, कुलदीप पवार, तालुका सरचिटणीसपदी अर्जुन दांडगे, ज्ञानेश्वर राजपूत, डॉ. राजेश्वर उबरहंडे, अॅड. दशरथसिंग राजपूत, जितेंद्र जैन. तालुका चिटणीसपदी रेहान संजरी, श्रीकृष्णा इंगळे, विनोद नरोटे, गणेश निकम, कैलास उबाळे, समाधान आघाव, दिनेश गवते, अरूण भोंडे, बबन सुसर, सिद्धेश्वर लडके, राहुल शेळके, गजानन देशमुख, प्रकाश दांडगे, सतीश देहाडराय, रमेश नरवाडे, बबनराव पाटील, तालुका कोषाध्यक्ष किरण सरोदे, तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय देशमुख, कायम निमंत्रित सदस्य किसनराव मांडवगडे, कल्याण कानडजे, शाम शिमर, शरद देशमुख, शुभाष देवकर, धाड भाजपा शहराध्यक्ष विशाल विसपुते, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष योगेश राजपूत, तालुका ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष अनिल जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश पांडे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. विजय दादाराव काटोले, व्यापारी आघाडी अध्यक्ष किरण धंदर, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष सोहेल सौदागर, भटक्या जाती जमाती मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरे, सहकार आघाडी अध्यक्ष प्रदीप गायकवाड, शिक्षक आघाडी अध्यक्ष औचितराव तायडे, माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी सिद्धेश्वर चव्हाण यांची निवड करण्यात आली असून.