ठिबक संचासह शेडनेट जळून खाक; शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान, कुंभारी येथील घटना

By संदीप वानखेडे | Published: May 20, 2023 04:10 PM2023-05-20T16:10:38+5:302023-05-20T16:10:58+5:30

कुंभारी येथील पंकज खांडेभराड यांच्या शेतात सध्या खरीप हंगामातील मशागतीचे काम सुरू आहे.

Burn the shednet with a drip set; Farmer's loss of five lakh rupees, incident at Kumbhari | ठिबक संचासह शेडनेट जळून खाक; शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान, कुंभारी येथील घटना

ठिबक संचासह शेडनेट जळून खाक; शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान, कुंभारी येथील घटना

googlenewsNext

देऊळगाव राजा : तालुक्यातील कुंभारी येथील शेतात लागलेल्या आगीत ठिबक संचासह शेडनेट जळून खाक झाली. ही घटना १९ मे राेजी रात्री घडली. या घटनेत पंकज खांडेभराड यांचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कुंभारी येथील पंकज खांडेभराड यांच्या शेतात सध्या खरीप हंगामातील मशागतीचे काम सुरू आहे. शेतातील कचरा वेचल्यानंतर पेटवून देण्यात आला़. ही आग शेतातील इतर भागात पसरली. यामध्ये पंकज खांडेभराड यांच्या शेतात चार शेडनेट आणि जमा करून ठेवलेला ठिबक संच जळून खाक झाला. या आगीत खांडेभराड यांचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: Burn the shednet with a drip set; Farmer's loss of five lakh rupees, incident at Kumbhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.