राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:50+5:302021-07-11T04:23:50+5:30
विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना साखर वाटप करून व स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. भारत ...
विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना साखर वाटप करून व स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. भारत माता पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी चिखली नगरमंत्री स्वप्नील कुळकर्णी, सहमंत्री राहुल नागपुरे आणि मकरंद जोशी, महाविद्यालयीन प्रमुख कपिल झगडे, कैवल्य कुळकर्णी, यश पांडे, तेजस भवर, प्रतीक साळवे, मयूर गीते, शुभम राजपूत, कृष्णा कुसुंबे, आशुतोष पालवे, दर्शन ठाकूर, अनिकेत सुरूशे, आदित्य उन्हाळे, सूरज थोरवे, विकास इंगळे, माधव चेके, प्रफुल्ल परिहर, गणेश परीहार, पप्पूराजे गायकवाड, निलेश परीहार, वैभव सोळंकी, पवन सोळंकी, दीपक वाळेकर, गोपाल सोळंकी, गोपाल सोळंकी, विशाल सोळंकी, रवींद्र सोळंकी, शुभम सोळंकी, तुषार सोळंकी, हर्षल पालवे, मोहन काळे, गोपाल कुसुंबे, अभिषेक जाधव, आदिनाथ सपकाळ, गणेश सपकाळ, विलास सपकाळ, अक्षय सपकाळ, बुलडाणा जिल्हा संघटनमंत्री अमोल पवार व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध ठिकाणी वृक्षारोपण
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ७३ वा स्थापना दिवस व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध गावांमधे वृक्षारोपण करण्यात आले. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.