CornaVirus In Buldhana : आणखी आठ जणांचा मृत्यू; ९८३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:00 PM2021-04-27T12:00:17+5:302021-04-27T12:00:24+5:30

CornaVirus In Buldhana : २ हजार ७२६ जणांचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

CornaVirus In Buldhana: Eight more die; 983 positive | CornaVirus In Buldhana : आणखी आठ जणांचा मृत्यू; ९८३ पॉझिटिव्ह

CornaVirus In Buldhana : आणखी आठ जणांचा मृत्यू; ९८३ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असताना साेमवारी पाॅझिटिव्हच्या दुप्पट रुग्णांनी काेराेनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळाले़.  तब्बल १६०० जणांनी काेराेनावर मात केली असून ही आतापर्यंतची सर्वांत माेठी संख्या आहे़  साेमवारी आणखी आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़.  तसेच ९८३ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़. २ हजार ७२६ जणांचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 
     पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०७,   खामगाव शहर  ७४,     शेगाव शहर ५९,  ,  चिखली शहर ३६,  मलकापूर शहर ५०,       सिं. राजा शहर २५, सिं. राजा तालुका, पिंपळखुटा २,  साखरखेर्डा २१,  वाघोरा ६,   बोराखेडी ६, शेंदुर्जन ३,  दुसरबीड ३, कि. राजा ७,      मेहकर शहर १,   विश्वी ३,  संग्रामपूर शहर १, संग्रामपूर तालुका  टुनकी १, पातुर्डा १, मराखेड १, वरवट बकाल ,    जळगाव जामोद शहर ९,   नांदुरा शहर १९,   लोणार शहर १०,  सुलतानपूर येथील १० जणांचा समावेश आहे़ उपचारादरम्यान बुलडाणा येथील ५४ वर्षीय पुरुष, राजेश्वर नगर बुलडाणा  येथील ३१ वर्षीय पुरुष,  बुलडाणा येथील ५० वर्षीय पुरुष, किनगाव जटटू, ता. लोणार  येथील ७० वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५६ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ७० वर्षीय पुरुष, हनुमाननगर, नांदुरा येथील ४७ वर्षीय पुरुष  व छत्रपतीनगर बुलडाणा येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. 

Web Title: CornaVirus In Buldhana: Eight more die; 983 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.