कोरोना : १०८ जण पॉझिटिव्ह, ३५६ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:33 AM2021-03-06T04:33:03+5:302021-03-06T04:33:03+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव ३१, शिर्ला नेमाने एक, सुटाळा बुद्रूक एक, घाटपुरी एक, अंत्रज एक, चिखली १७, मेरा बुद्रूक एक, ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव ३१, शिर्ला नेमाने एक, सुटाळा बुद्रूक एक, घाटपुरी एक, अंत्रज एक, चिखली १७, मेरा बुद्रूक एक, पेठ एक, खैरव एक, कोलारा एक, उंद्री एक, लोणार पाच, पांगरा दराडे दोन, जळगाव जामोद चार, आसलगाव एक, खेर्डा एक, वडसिंगी एक, सि. राजा पाच, दुसरबीड एक, रताळी एक, शेंदुर्जन एक, साखरकेर्डा दोन, बुलडाणा सात, साखली एक, करडी पाच, शेलापूर एक, निमगाव एक, दानोरा एक, सिनगाव जहागीर तीन, देऊळगाव मही तीन, देऊळगाव राजा दोन, अैारंगाबाद येथील एक, जालना जिल्ह्यातील खासगाव येथील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, ३५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दुसरीकडे आजपर्यंत १ लाख ४५ हजार ६८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच कोरोनाबाधितांपैकी १७ हजार ६४९ जणांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे.
--९०३० अहवालांची प्रतीक्षा--
अद्यापही ९०३० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० हजार ८८ झाली आहे. त्यापैकी २,२४४ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.