कोरोना : ३६२ जण पॉझिटिव्ह, ५३५ जणांनी केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:47+5:302021-03-14T04:30:47+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ३४, सुंदरखेड तीन, चांडोळ एक, इरला एक, पांगरी एक, पिंपळगाव सराई एक, शिरपूर दोन, मढ दोन, ...

Corona: 362 positive, 535 defeated | कोरोना : ३६२ जण पॉझिटिव्ह, ५३५ जणांनी केली मात

कोरोना : ३६२ जण पॉझिटिव्ह, ५३५ जणांनी केली मात

Next

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ३४, सुंदरखेड तीन, चांडोळ एक, इरला एक, पांगरी एक, पिंपळगाव सराई एक, शिरपूर दोन, मढ दोन, डोंगर खंडाळा एक, खामगाव ५०, सुटाळा सहा, हिवरा बु. एक, पि. राजा दोन, जनुना एक, पारखेड दोन, जऊळका एक, शिर्ला नेमाने एक, चीतोडा एक, पोरज एक, लाखनवाडा चार, टेंभुर्ण एक, मामुलवाडी दोन, मलकापूर ४१, लोणवडी चार, उमाळी एक, पिंपळखुटा एक, कुंड एक, आळंद एक, चिखली ५६, केळवद एक, मालगणी एक, शेलूद एक, दे. धनगर एक, सवणा एक, पळसखेड जयंती दोन, बोरगाव काकडे एक, शेलूद एक, साकेगाव एक, वरूड दोन, पेठ दोन, अमडापूर तीन, सवडत एक, सावरगाव डुकरे एक, धोत्रा नाईक दोन, कोलारा दोन, तोरणवाडा दोन, भोगावती एक, येवता एक, शेलोडी एक, सोमठणा दोन, शेलगाव जहागीर एक, करवंड दोन, हराळी एक, खैरव एक, अंत्री कोळी एक, अंत्री खेडेकर दोन, अमोना एक, वैरागड एक, सि. राजा चार, साखरखेर्डा एक, दुसरबीड दोन, हिवारखेड पूर्णा दोन, सावखेड तेजन एक, शिवणी टाका एक, हनवतखेड एक, किनगाव राजा एक, मोहाडी एक, रताळी दोन, बाळ समुद्र दोन, धा. बढे एक, चिंचखेड दोन, तरोडा एक, मोताळा एक, शेगाव सहा, सोनाळा चार, शेवगा एक, खिरोडा एक, सावळी एक, टूनकी दोन, निरोड एक, पातुर्डा दोन, लाडणापूर एक, निवाना एक, संग्रामपूर चार, जळगाव जामोद एक, आसलगाव दोन, दे. राजा २४, धोत्रा नंदई दोन, दगडवाडी एक, कुंभारी एक, लोणार आठ, वडगाव तेजन चार, सुलतानपूर एक, गोत्रा एक, मेहकर एक, हिवरा आश्रम एक, लोणी गवळी एक, सावत्रा एक, नांदुरा एक, परभणी जिल्ह्यातील हांडा येथील एका संशयिताचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

--३२९६ सक्रिय रुग्ण--

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २४ हजार ४६९ झाली असून त्यापैकी ३२९६ सक्रिय रुग्ण आहेत. संदिग्ध रुग्णांपैकी १ लाख ५७ हजार ७५० संदिग्धांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत, तर २० हजार ९५८ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही ३०९७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona: 362 positive, 535 defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.