कोरोना : ३९१ पॉझिटिव्ह, १७९ जणांची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:51+5:302021-02-27T04:46:51+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये मलकापूर २७, दाताळा २, बेलाड १, चिखली १६, शिरपूर ३, कोलारा १, शेलूद १, मेरा खुर्द ...
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये मलकापूर २७, दाताळा २, बेलाड १, चिखली १६, शिरपूर ३, कोलारा १, शेलूद १, मेरा खुर्द १, भानखेडा १, वरखेड १, हातणी २, सवणा १, अमडापूर २, मालगणी १, नायगाव १, पळसखेड दौलत १, खामगाव २८, घारोड १, किन्ही महादेव १, सुटाळा १, शिर्ला नेमाने १, घाटपुरी २, उमरा अटाली १, नांदुरा ४०, पोटळी १, निमखेड १, नायगाव १, शेलगाव मुकुंद २, टाकरखेड १, काटी १, वडनेर १, शेगाव १४, भोनगाव ७, माटरगाव १, आडसूळ १, जळगाव जामोद ८, सुनगाव ४, खेर्डा २, झाडेगाव २९, कुरणगड १, मेहकर ११, हिवरा साबळे १, देऊळगाव माळी ३, हिवरा आश्रम ३, कळमेश्वर १, बऱ्हाई ४, देऊळगाव साकर्षा १, शेंदला ५, लोणार ८, शिवनगाव १, आरडव ४, बुलडाणा ५१, वरवंड १, मढ १, पाडळी १, मासरूळ १, करडी १, दुधा १, रुईखेड १, धामणदरी १, येळगाव १, गिरडा १, सुंदरखेड २, मोताळा ३, तळणी १, बोराखेडी ३, तरोडा ३, देऊळगाव राजा ३१, सिनगाव जहागीर ५, अंढेरा १, आळंद १, देऊळगाव मही २, खिरोडा १, पळशी झाशी १, एकलारा १, सि. राजा ६, लिंगा १, पांगरी उगले १, दुसरबीड २, पिंपळखुटा १, चिंचोली १ आणि जालना जिल्ह्यातील वरूड येथील १, वळसा वडाळा येथील १, अकोला ४, जळगाव खान्देशमधील राजणी १ तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, १७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
-- १,३०,६४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह
तपासणी करण्यात आलेल्या १ लाख ३० हजार ६४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यासोबतच १५ हजार २५८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही ७,९५७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार ९७९ झाली आहे. सध्या रुग्णालयात २,५२९ सक्रिय रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. १९२ जणांचा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.