अनैसर्गिक मृत्यूनंतर नाकारल्या जाते देहदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:03 AM2017-09-06T00:03:42+5:302017-09-06T00:10:27+5:30

 मृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत राहण्यासाठी देहदान करणे महत्त्वाचे आहे. अनैसर्गिक मृत्यूनंतर देहदान नाकारल्या जाते; परंतु देहदान करण्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे देहदान करणे किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती होणे गरजेचे आहे. 

Dahanadan is rejected after unnatural death | अनैसर्गिक मृत्यूनंतर नाकारल्या जाते देहदान

अनैसर्गिक मृत्यूनंतर नाकारल्या जाते देहदान

Next
ठळक मुद्देमृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार :  मृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत राहण्यासाठी देहदान करणे महत्त्वाचे आहे. अनैसर्गिक मृत्यूनंतर देहदान नाकारल्या जाते; परंतु देहदान करण्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे देहदान करणे किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती होणे गरजेचे आहे. 

♦ अवयवदानानंतर व्यक्तीच्या  प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते.
♦ त्यामुळे  जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते. 
♦ एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याचे अवयव  इतर रुग्णांमध्ये  प्रत्यारोपित केले जातात.  त्यास ‘कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणतात. 
♦ ब्रेनडेड म्हणजे अपघातात डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू (ब्रेनडेड) होऊ शकतो. 
♦ अशावेळी लाइफ सपोर्टिंग सिस्टीमवर त्या व्यक्तीचा श्‍वासोच्छवास, नाडीचे ठोके आणि इतर अवयवांचे कार्य सुरू असते, हे लक्षात घेऊन ब्रेनडेड रुग्णांविषयी निर्णय घेतला जातो. 

Web Title: Dahanadan is rejected after unnatural death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.