धर्माच्या भिंती ओलांडत मेहबूब शहा यांची श्रींच्या पालखीसोबत पायी वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 05:59 PM2017-07-29T17:59:21+5:302017-07-29T17:59:29+5:30
शेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायी वारी करित असून त्यांना गजानन विजय ग्रंथातील ...
{{{{dailymotion_video_id####x8459f9}}}}
शेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायी वारी करित असून त्यांना गजानन विजय ग्रंथातील अनेक ओव्या मुखोद्गत आहेत.