शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:49 AM2017-08-25T00:49:17+5:302017-08-25T01:36:41+5:30

हिवराखुर्द (बुलडाणा): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला  कंटाळून संतोष रंगनाथ शिंदे या तरुण शेतकर्‍याने  विषारी द्रव्य  प्राशन करुन २३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.   संतोष यांना तत्काळ नातेवाईकांनी  उपचारार्थ जानेफळला एका  खासगी रुग्णालयात हलविले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू  झाला. 

Farmers Suicide | शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देविषारी द्रव्य  प्राशन करुन आत्महत्या उपचारादरम्यान मृत्यूपीक परिस्थितीमुळे हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराखुर्द (बुलडाणा): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला  कंटाळून संतोष रंगनाथ शिंदे या तरुण शेतकर्‍याने  विषारी द्रव्य  प्राशन करुन २३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.   संतोष यांना तत्काळ नातेवाईकांनी  उपचारार्थ जानेफळला एका  खासगी रुग्णालयात हलविले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू  झाला. 

पीक परिस्थितीमुळे हतबल
संतोष शिंदे यांनी कर्ज काढून  दुबार पेरणी करावी लागली. त्यांनी   सावकारकडून कर्ज काढून दुबार पेरणी केली. परंतु आता पाऊस  लांबल्याने करपलेले पीक आणि गळून पडलेली सोयाबीनची फुले  पाहून ते व्यथित झाले होते. 

Web Title: Farmers Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.