मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 07:30 PM2017-05-19T19:30:21+5:302017-05-19T19:30:21+5:30

मेहकर : जानेफळ नजिक पार्डी येथे विहीरीतुन पाणी काढताना तोल जावून सावित्री सहदेव होगे वय ४५ ही महिला विहिरीत पडल्याने ठार झाली. १८मे रोजी पहाटे ५ वाजता सदर घटना घडली.

The first victim of water shortage in Mehkar taluka | मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी

मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी

Next

ऑनलाइन लोकमत

मेहकर : जानेफळ नजिक पार्डी येथे विहीरीतुन पाणी काढताना तोल जावून सावित्री सहदेव होगे वय ४५ ही महिला विहिरीत पडल्याने ठार झाली. १८मे रोजी पहाटे ५ वाजता सदर घटना घडली.
गावात भिषण पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. रात्रभर विहीरीत जमा झालेले पाणी भरुण आणण्यासाठी पहाटे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान सदर महिला हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी गावा शेजारील रमेश शेलार यांच्या विहीरीवर हंडे बाटली घेऊन गेली होती. मात्र पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला.

Web Title: The first victim of water shortage in Mehkar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.