चार टक्के नवजात मुले लठ्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:30 AM2021-03-15T04:30:49+5:302021-03-15T04:30:49+5:30

२०१९ ३२०८ जिल्हा रुग्णालयात जन्मलेली एकूण बालके १७२० मुले १४८८ मुली २०२० २५६० जिल्हा रुग्णालयात जन्मलेली एकूण बालके ...

Four percent of newborns are obese | चार टक्के नवजात मुले लठ्ठ

चार टक्के नवजात मुले लठ्ठ

Next

२०१९

३२०८ जिल्हा रुग्णालयात जन्मलेली एकूण बालके

१७२० मुले

१४८८ मुली

२०२०

२५६० जिल्हा रुग्णालयात जन्मलेली एकूण बालके

१३२७ मुले

१२३४ मुली

चार किलोंपेक्षा कमी

जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या वर्षभरामध्ये जन्माला आलेल्या २ हजार ५६० मुलांमध्ये सर्व मुले ही चार किलोंपेक्षा कमी वजनाचीच आहेत. साडेतीन किलोंच्या आसपास जन्माला आलेल्या मुलांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे, तर सर्वसाधारण अडीच ते तीन किलो वजनाचीच मुले येथे जन्माला येतात.

शहरी मुलांचे प्रमाण अधिक

लठ्ठ मुले जन्माला येण्यामागे शहरी मुलांचे प्रमाणच अधिक आहे. ग्रामीण भागातील मुले साधारणत: अडीच ते तीन किलो वजनाचीच जन्माला येतात. गरोदर महिलांच्या पोषण आहाराकडे सर्वजण आता लक्ष देतात.

Web Title: Four percent of newborns are obese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.