बुलडाण्यात साडेचारशे गावे पाण्यापासून वंचित

By admin | Published: April 5, 2017 01:31 PM2017-04-05T13:31:39+5:302017-04-05T13:31:39+5:30

गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीच्याछायेत आहे.

Fourteen villages in Buldhana deprived of water | बुलडाण्यात साडेचारशे गावे पाण्यापासून वंचित

बुलडाण्यात साडेचारशे गावे पाण्यापासून वंचित

Next

बुलडाणा : गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या
छायेत आहे. यामुळे शेतातील पिंकासह नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठी
पायपीठ होत आहे. जिल्ह्यात १४४४ गावांपैकी केवळ ९८९ गावात पिण्याच्या
पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा असून उर्वरित ४५५ गाव पिण्याच्या
पाण्यापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.

Web Title: Fourteen villages in Buldhana deprived of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.