जळगावमधील पद्मावती नदीला प्रचंड पूर; दोन्ही बाजूच्या घरात पाणी घुसले
By सदानंद सिरसाट | Published: July 22, 2023 11:54 AM2023-07-22T11:54:44+5:302023-07-22T11:55:00+5:30
निंभोरा आदी गावांमध्ये नदीचे पाणी घुसले आहे.
जळगाव जामोद, जि. बुलढाणा) : जळगावच्या मधल्या पद्मावती नदीला प्रचंड पूर आला असून दोन जळगावचा संपर्क तुटला आहे. तसेच दुर्गा चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
कवाली नाल्याजवळील झोपडपट्टी घुसले पाणी झोपडपट्टी वाहून गेली. पद्मावती नदीच्या दोन्ही बाजूच्या घरात पाणी घुसले. नागरिकांना नगरपरिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले. निंभोरा आदी गावांमध्ये नदीचे पाणी घुसले आहे.
जळगाव जामोद, जि. बुलढाणा) : जळगावच्या मधल्या पद्मावती नदीला प्रचंड पूर जळगाव दोन जळगावचा संपर्क तुटला असून दुर्गा चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कवाली नाल्याजवळील झोपडपट्टी घुसले पाणी झोपडपट्टी वाहून गेली. pic.twitter.com/oRcnGI0uM9
— Lokmat (@lokmat) July 22, 2023