कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:09 AM2017-07-29T03:09:00+5:302017-07-29T03:10:14+5:30

indebted farmer committed suicide; buldana | कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देविषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.दोन लाख ९० हजार रुपये कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील कोल्हीगोलर येथील शेतकरी काट्यारसिंग रामचंद्र मोरे (वय ५५) याने सतत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.
त्यांच्याकडे ८ एकर शेती असून त्यांच्या वर बी डी सी बँक लिहा शाखेचे दीड लाख व स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा पोफळीचे एक लाख ४० हजार रुपये कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण दोन लाख ९० हजार रुपये कर्ज आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. 

Web Title: indebted farmer committed suicide; buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.