गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

By admin | Published: March 15, 2017 01:28 AM2017-03-15T01:28:35+5:302017-03-15T01:28:35+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील देवधाबा येथील घटना.

Ismail's suicide by hanging | गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Next

देवधाबा(बुलडाणा), दि. १४- येथील प्रकाश मुरारी सुरळकर (वय ५७) यांनी स्वत:च्या नवीन प्लॉटमधील गुरांच्या वाड्यामध्ये टिनपत्राकरीता लावलेल्या लोखंडी पाइपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रविवारला दु.३ ते ४ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सदर घटनेची फिर्याद नातेवाईक शिवदास सुरळकर यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली असता पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण कळु शकले नाही.

Web Title: Ismail's suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.