खामगाव : महिलेवर अत्याचार प्रकरणी उद्योजकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:50 IST2018-02-12T00:44:17+5:302018-02-12T00:50:38+5:30
खामगाव : शहरातील घरकाम करणा-या महिलेवर अत्याचार प्रकरणी शहरातील उद्योजक गोपाल चौधरी विरुद्ध यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

खामगाव : महिलेवर अत्याचार प्रकरणी उद्योजकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल!
ठळक मुद्देगोपाल चौधरी यांनी अत्याचार केल्याची महिलेने शहर पोलिस स्टेशनला दिली तक्रार३२ वर्षीय महिला गोपाल चौधरी यांच्या कडे घरकाम करत होती
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील घरकाम करणा-या महिलेवर अत्याचार प्रकरणी शहरातील उद्योजक गोपाल चौधरी विरुद्ध यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने खामगाव शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील ३२ वर्षीय महिला गोपाल चौधरी यांच्या कडे घरकामाकरिता येत होती. बारदारी भागात गोपाल चौधरी यांचे घर व कार्यालय असून तेथे ही महिला साफसफाईचे काम करत होती. दरम्यान गोपाल चौधरी यांनी धमकी देवून तीच्यावर अत्याचार केला. तक्रारीवरुन याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार आहे.