कृषी सेवा केंद्रात नऊ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:35 PM2017-09-04T23:35:13+5:302017-09-04T23:35:51+5:30

साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत लव्हाळा  फाट्यावर ३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडून नगदी रकमेसह ९ लाख १४८0 रुपयांचा माल लंपास केला.

Nine lakhs of theft in agricultural services center | कृषी सेवा केंद्रात नऊ लाखांची चोरी

कृषी सेवा केंद्रात नऊ लाखांची चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देलव्हाळा  फाट्यावरील घटना९ लाख १ हजार ४८0 रुपयांचा माल चोरट्यांनी केला लंपाससीसी कॅमेरांसह डाटा मशिनही पळवली

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत लव्हाळा  फाट्यावर ३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडून नगदी रकमेसह ९ लाख १४८0 रुपयांचा माल लंपास केला.
लव्हाळा फाट्यावरील आचल कृषी सेवा केंद्र चोरट्यांनी फोडून दुकानातील कीटकनाशक औषधी, सीसी कॅमेरा, मेन डाटा मशीन आणि नगदी ५६ हजार ५00 रुपये, असा एकूण ९ लाख १ हजार ४८0 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. 

Web Title: Nine lakhs of theft in agricultural services center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.