विरोधी पक्ष नेते ९ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात

By admin | Published: October 8, 2016 01:46 AM2016-10-08T01:46:04+5:302016-10-08T01:46:04+5:30

विधानसभेचे विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत.

Opposition leader bulldozed on 9th October | विरोधी पक्ष नेते ९ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात

विरोधी पक्ष नेते ९ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात

Next

बुलडाणा, दि. ८- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.
विखे पाटील सकाळी ९ वाजता लोणी ता. रहता, जिल्हा अहमदनगर येथून हेलिकॉप्टरने शेगावकडे प्रयाण करतील, त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २.३0 पयर्ंत कृष्णा कॉटेज येथे बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनिमित्त स्थानिक स्वराज्य संकल्प अभियान उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी लातूरकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: Opposition leader bulldozed on 9th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.