लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

Fact Check: 'जाधवांच्या पराभवाची कारणं' हे क्रिएटिव्ह 'लोकमत'चं नाही; नाव आणि लोगो वापरून दिशाभूल  - Marathi News | Fact Check: Viral creative against Buldhana MP Prataprao Jadhav with lokmat logo is fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: 'जाधवांच्या पराभवाची कारणं' हे क्रिएटिव्ह 'लोकमत'चं नाही; नाव आणि लोगो वापरून दिशाभूल 

'जाधवांच्या पराभवाची कारणं' या मथळ्याचं एक क्रिएटिव्ह बुलढाणा मतदारसंघात शेअर होतंय. त्यावर 'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारचं कुठलंही क्रिएटिव्ह 'लोकमत'ने तयार केलेलं नाही. ...

वस्तूंसाठी विवाहितेचा छळ; सासऱ्यानेच केला विनयभंग सासरच्या दहा जणांविरोधात गुन्हा - Marathi News | harassment for household items the father in law committed the crime of molestation against ten people in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वस्तूंसाठी विवाहितेचा छळ; सासऱ्यानेच केला विनयभंग सासरच्या दहा जणांविरोधात गुन्हा

घरात गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी सतत तगादा लावून एका ३६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ...

अवैध वाळू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, दोन ट्रक्टरसह चार यंत्र जप्त - Marathi News | Action taken against illegal sand sellers, two tractors and four machines seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध वाळू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, दोन ट्रक्टरसह चार यंत्र जप्त

धुपेश्वर, हिंगणा नागपूर, कोटेश्वर, म्हैसवाडी, चिंचोल शिवारामध्ये पुर्णा नदीच्या पात्रामध्ये अवैध रेती उपसा करण्यात येत आहे. ...

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था - Marathi News | Buldhana: ST will go to the wedding of democracy, two days of service will be affected, arrangements have been made for 270 buses from all depots in Buldhana district. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, २७० बसेसची केली व्यवस्था

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे. ...

खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात - Marathi News | cm eknath shinde taunt thackeray in a rally in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

ठाकरे यांच्या तोंडात जय भवानी, कामात बेइमानी ...

गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान - Marathi News | House fire due to gas flare-up Entire house gutted, loss of 10 lakhs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान

साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील एका घराला गॅस शेगडीने भडका घेतल्याने आग लागली आणि पाहता पाहता अख्ख घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...

१२ गाड्या ओढण्याच्या परंपरेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; दीडशे वर्षांची परंपरा, खामगावात दोन ठिकाणी उत्सव  - Marathi News | 12 Spontaneous participation of youth in the tradition of pulling carts 150 years of tradition, festival at two places in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१२ गाड्या ओढण्याच्या परंपरेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; दीडशे वर्षांची परंपरा

पुरातन परंपरा जोपासताना खामगाव शहरातील  गडकऱ्यांनी (गाडे ओढणारे) अतिशय कठिण परिश्रमातून गाड्या ओढून खंडेरायांवर श्रद्धा अर्पण केली. ...

१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र - Marathi News | Voter sleep reached 17.82 lakh voters Participate in the festival of democracy, District Collector's letter to voters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र

या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असा संदेश देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना पाठवले आहे.  ...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान - Marathi News | lok sabha lection 2024 a polling station team rached to the voters of konti village in khamgaon district by crossing the river with the help of tractor in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान सुरू झाले आहे. ...