लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव - Marathi News | Export of watermelons from the district to Gujarat, Delhi The price is higher even after the transport cost is removed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव

ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे. ...

नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी - Marathi News | Nandura Urban Bank employee lost five and a half crores in cricket betting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. ...

मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Offensive photos of girls go viral, case filed against minor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

...या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. ...

शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही... - Marathi News | Eknath Shinde gives Shiv Sena candidate Prataprao Jqadhav; But Shivsena mla Sanjay Gaikwad won't withdraw application; Said, this is not a rebellion... Loksabha Election Buldhana seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही...

Sanjay Gaikwad Shivsena: संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असतानाच गायकवाड यांनी मात्र अर्ज माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. ...

नांदुरा अर्बन बँक कर्मचाऱ्यांनी केला साडेपाच कोटींचा अपहार - Marathi News | Nandura Urban Bank employees embezzled five and a half crores | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा अर्बन बँक कर्मचाऱ्यांनी केला साडेपाच कोटींचा अपहार

नांदुरा अर्बन बँक व्यवस्थापक राजेंद्र कुमार पांडे यांनी नांदुरा पोलिसात तक्रार दिली. ...

बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले - Marathi News | Sanjay Gaikwad Buldhana Nomination news: Rebellion of Sanjay Gaikwad, two applications filed for Lok sabha Election, Eknath Shinde Shivsena in Trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले

Sanjay Gaikwad Buldhana Nomination news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ताप वाढला आहे. महायुतीमध्ये बंडाचे निशान शिवसेनेनेच आधी रोवल्याने वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. ...

एकांतात सहज, नकळत सारे घडतेय; रिव्हेंज पॉर्न काय आहे? महाराष्ट्राच्या पोलिसांनीच केलेय सावध - Marathi News | Everything happens easily, unconsciously in solitude love sex romance; What is revenge porn? The police of Maharashtra have warned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकांतात सहज, नकळत सारे घडतेय; रिव्हेंज पॉर्न काय आहे? महाराष्ट्राच्या पोलिसांनीच केलेय सावध

अनेकांच्या आयुष्यात वादळ निर्माण होत असून जुना पास्ट नवीन आयुष्य सुरु केलेल्यांना किंवा करू इच्छिनाऱ्यांचे आयुष्य बरबाद करत आहे. पोलिसांनी या रिव्हेंज पॉर्नबाबत तरुण, तरुणींना सावध केले आहे.  ...

पाकीटबंद पूरक पोषण आहार निकृष्ट दर्जाचा; मातेसह बालकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Poor quality packaged nutritional supplements; The health of mothers and children is at risk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाकीटबंद पूरक पोषण आहार निकृष्ट दर्जाचा; मातेसह बालकांचे आरोग्य धोक्यात

निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर मातांकडून होत आहे ...

जानेफळ येथील शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची कार्यालयातच आत्महत्या - Marathi News | Principal of Shivaji High School in Janphal committed suicide in his office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जानेफळ येथील शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची कार्यालयातच आत्महत्या

सकाळच्या सत्रात सुरू असलेली शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षक आपल्या घरी निघून गेले होते तसेच मुख्याध्यापक रत्नाकर गवारे हे कार्यालयात काम करत होते आणि शिपाई वर्गखोल्या बंद करण्याचे काम करत होते. ...