आमदार राहूल बोंद्रे अटक करून घेण्यास पोलिस ठाण्यात

By admin | Published: May 16, 2017 06:18 PM2017-05-16T18:18:32+5:302017-05-16T18:18:32+5:30

ग्रामीण भागातील हजारो शेतकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती.

In the police station to arrest MLA Rahul Bondre | आमदार राहूल बोंद्रे अटक करून घेण्यास पोलिस ठाण्यात

आमदार राहूल बोंद्रे अटक करून घेण्यास पोलिस ठाण्यात

Next

हर्षनंदन वाघ
लोकमत ऑनलाईन न्यूज
बुलडाणा : येथील नाफेड कार्यालयात संतप्त शेतक-यांनी केलेल्या तोडफोडी संदर्भात बुलडाणा पोलिसांनी बुलडाणा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे यांच्यावर भादंवि ३५३, ४२७ व १४१
अन्वये अंतर्गंत अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत. याविषयी आमदार राहूल बोंद्रे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करून स्व:ता बुलडाणा पोलिस स्टेशनला अटक करून घेण्यास पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर त्यांना पाठींबा देण्यासाठी ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ते व शेतकरी दाखल झाले आहेत.

Web Title: In the police station to arrest MLA Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.