‘टीबी व एड्स’बाबत जनजागृृतीपर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:32+5:302021-08-20T04:39:32+5:30
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांनी रासेयो पथकाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन अनुराधा फार्मसी महाविद्यालय संस्थेचे ...
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांनी रासेयो पथकाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन अनुराधा फार्मसी महाविद्यालय संस्थेचे सचिव राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबतच सातत्याने रुग्णसेवा करण्याची बांधीलकी जोपासत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गजानन देशमुख, भावना कॅम्बेल, विलास गवळी यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, प्राचार्य डॉ. आर. आर. पागोरे, प्रा. सगरूळे, प्रा. राहुल सरोदे, प्रा. यू. एम. जोशी, प्रा. एस. एस. कुळकर्णी, डॉ. उपला मोहन कुमार, प्रा. पवन फोलाने, डॉ. ए. ए. गवई, डॉ. एजाज शेख, डॉ. सचिन काळे, डॉ. दुधे, डॉ. गोपाल बिहानी व सर्व प्राध्यापक वृृंद तथा प्राध्यापकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. ‘रासेयो’चे कार्यक्रमाधिकारी प्रा. शैलेश भराड यांनी आभार मानले.