राजीव गांधींमुळे भारताची विज्ञान युगाकडे वाटचाल : श्याम उमाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:00+5:302021-08-22T04:37:00+5:30
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश बावस्कर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला मा. जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रांगण खंडारे, बाळासाहेब सावजी, सत्यजितचे व्यवस्थापक ...
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश बावस्कर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला मा. जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रांगण खंडारे, बाळासाहेब सावजी, सत्यजितचे व्यवस्थापक घनश्याम जोशी, सेवादलाचे तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख, अशोक इनकर, नगरसेवक संजय म्हस्के, नगरसेविका मंगला राजगुरू, सुरेश मुंदडा, युवा नेते वैभव उमाळकर, एनएसयुआयचे वसीम कुरेशी, महिला शहर अध्यक्षा आरती दीक्षित, भीमशक्तीचे किशोर गवई, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष युनूस पटेल, नितीन तुपे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अक्षय इनकर, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रवी मिस्कीन, ॲड. गोपाल पाखरे, आशिष बापू देशमुख, नारायण पचेरवाल, प्रा. संजय वानखेडे, डॉ़. सुजित महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन युनूस पटेल यांनी केले तर आभार प्रा. संजय वानखेडे मानले.