राजीव गांधी विज्ञान युगाचे खरे जनक - कासम गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:04+5:302021-08-22T04:37:04+5:30

नगर परिषदेत राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर नगर परिषदेचे अध्यक्ष ...

Rajiv Gandhi The true father of the age of science - Kasam Gawli | राजीव गांधी विज्ञान युगाचे खरे जनक - कासम गवळी

राजीव गांधी विज्ञान युगाचे खरे जनक - कासम गवळी

Next

नगर परिषदेत राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर नगर परिषदेचे अध्यक्ष कासम गवळी होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पती चित्रांगण खंडारे, गटनेता मो. अलीम ताहेर, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, नगरसेवक पंकज हजारी, ललित सेठ इन्नानी, संजय ढाकरके, नीलेश मानवतकर, आलियार खान, मुजीब खान, नीलेश सोमण, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, मुजीब हसन कुरेशी, गजानन जावळे, हबीब बागवान, प्रल्हाद पिटकर, ॲड. किशोर धोंडगे, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, परशराम चव्हाण हे होते. यावेळी गजेंद्र माने, ॲड. धोंडगे, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, बाळू ससाणे, गजानन जावळे, माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पंकज हजारी यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक पंकज हजारी यांनी केले, तर आभार जयदीप देशमुख यांनी मानले.

Web Title: Rajiv Gandhi The true father of the age of science - Kasam Gawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.