‘एटीएम’मधून ५० हजार रुपये काढून फसवणूक

By admin | Published: July 1, 2017 12:26 AM2017-07-01T00:26:21+5:302017-07-01T00:26:21+5:30

मेहकर : एटीएमची माहिती घेण्यासाठी फोन करुन एका जणाच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली.

Removing 50,000 rupees from ATMs and frauds | ‘एटीएम’मधून ५० हजार रुपये काढून फसवणूक

‘एटीएम’मधून ५० हजार रुपये काढून फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : एटीएमची माहिती घेण्यासाठी फोन करुन एका जणाच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. यासंदर्भात सदर व्यक्तीने मेहकर पोलिस स्टेशनला ३० जून रोजी तक्रार दिली आहे.
मेहकर येथील वार्ड क्रमांक ९ मधील शेख मनसब शेख अजीज कुरेशी हे नगर पालीका उर्दु शाळा क्रमांक ४ वर शिपाई पदावर कार्यरत आहेत. शेख मनसब यांना २९ जून रोजी दुपारी एका मोबाईल क्रमांकावरुन एटीएम संदर्भात माहिती मागितल्याने शेख मनसब यांनी त्यांच्या एटीएमसंदर्भात संपूर्ण माहिती सांगितली असता थोड्याच वेळाने शेख मनसब यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आले.

Web Title: Removing 50,000 rupees from ATMs and frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.