किनगाव जट्टू येथे हनुमान जयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:19+5:302021-04-28T04:37:19+5:30
हनुमान मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला सकाळी सूर्योदय समयी गुलाल पुष्पवृष्टी भजन पूजन करण्यात येते. टाळ-विणाच्या निनादात ...
हनुमान मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला सकाळी सूर्योदय समयी गुलाल पुष्पवृष्टी भजन पूजन करण्यात येते. टाळ-विणाच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात येते, परंतु गतवर्षीपासून कोरोनाचा संसर्ग शहरांसह ग्रामीण भागातही पसरत असल्याने, हनुमान जयंती साधझ आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या वतीने सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली असल्याने, या वर्षी मंगळवारी सकाळी सूर्योदय समयीसाधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. टिपसोबत हनुमान जीच्या मूर्तीचा फोटो पाठविला आहे
हनुमान मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला सकाळी सूर्योदय समयी गुलाल पुष्पवृष्टी भजन पूजन करण्यात येते. टाळ-विणाच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात येते, परंतु गतवर्षीपासून कोरोनाचा संसर्ग शहरांसह ग्रामीण भागातही पसरत असल्याने, हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या वतीने सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. या वर्षी मंगळवारी सकाळी सूर्योदयसमयी साधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली.