चाकुने वार करून आत्महत्येचाप्रयत्न

By admin | Published: October 9, 2016 01:59 AM2016-10-09T01:59:42+5:302016-10-09T01:59:42+5:30

घरगुती भांडणास कंटाळून चाकूने केले पोटावर वार.

Suicide attempt by kneeling | चाकुने वार करून आत्महत्येचाप्रयत्न

चाकुने वार करून आत्महत्येचाप्रयत्न

Next

बुलडाणा, दि. 0८- : बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या डोंगरखंडाळा येथील ३५ वर्षीय विवाहित राजू देवीदास जाधव याने घरगुती भांडणास कंटाळून ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता स्वत:च्या पोटावर चाकूने वार केले.
पोटावर चाकू मारल्यामुळे गंभीर झालेल्या राजू जाधव यांना उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Suicide attempt by kneeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.