वन विभागातील तळ्यांना टँकरचा आधार!
By Admin | Published: April 4, 2017 03:54 PM2017-04-04T15:54:39+5:302017-04-04T15:54:39+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये ८१ वनतळे तयार; पाणी सोडण्यासाठी टँकरचा उपयोग.
बुलडाणा : वनविभागातील प्राण्यांना उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावरून उपाययोजना म्हणून १४ लाख रूपये खर्च करून वनक्षेत्रामध्ये ८१ वनतळे तयार करण्यात येत आहे. या तळ्यात पाणी सोडण्यासाठी टँकरचा उपयोग करण्यात येणार आहे.