जिल्ह्यात कोरोनाचे तीन बळी, ८३७ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:32 AM2021-03-07T04:32:01+5:302021-03-07T04:32:01+5:30

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये पाडळी एक, बिरसिंगपूर दोन, अंभोडा एक, सुंदरखेड आठ, चिंचखेड एक, शिरपूर एक, वरवंड दोन, करडी एक, ...

Three corona victims in the district, 837 positive | जिल्ह्यात कोरोनाचे तीन बळी, ८३७ जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचे तीन बळी, ८३७ जण पॉझिटिव्ह

Next

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये पाडळी एक, बिरसिंगपूर दोन, अंभोडा एक, सुंदरखेड आठ, चिंचखेड एक, शिरपूर एक, वरवंड दोन, करडी एक, पिंपळगांव एक, चांडोळ एक, बुलडाणा १०५, मोताळा आठ, तळणी दोन, बोराखेडी दोन, पिंप्री गवळी एक, सारोळा मारोती एक, कोथळी एक, आडविहीर एक, धा. बढे चार, माकोडी चार, रोहीणखेड नऊ, कोऱ्हाळा १५, कुऱ्हा १३, मूर्ती तीन, खरबडी एक, भोन एक, वरवट बकाल एक, कवठळ एक, सावळी एक, सोनाळा ४६, टुनकी सहा, बावनबीर एक, पळशी सात, कोलद पाच, वडगांव चार, खिरोडा १३, वसाळी एक, निवाणा एक, सायखेड एक, वरवट एक, शेगांव ५३, पळशी एक, लासूरा एक, कालखेड १८, खेर्डा आठ, जानोरी दोन, गौलखेड एक, जलंब एक, बेलुरा दोन, जळगांव जामोद दहा, आसलगांव पाच, मानेगांव चार, वडशिंगी सहा, अकोला खुर्द तीन, खांडवी दोन, झाडेगांव एक, धानोरा आठ, कुरणगड बु २७, जामोद सहा, सुनगांव दोन, पिं. काळे तीन, मडाखेड एक, मेहकर ११, पार्डा तीन, हिवरा साबळे एक, भोसा एक, बाऱ्हई एक, जानेफळ एक, हिवरा आश्रम दोन, सावत्रा दोन, कळमेश्वर एक, लोणी गवळी एक, गजरखेड पाच, नांद्रा एक, डोणगांव दोन, चिखली ४७, तोरणवाडा एक, हरणी एक, उंद्री तीन, शेलूद एक, खैरव दोन, नागणगांव एक, साकेगांव एक, पेठ एक, दिवठाणा एक, वरखेड ११, दहीगांव एक, कोळेगांव दोन, मालगणी तीन, अमडापूर एक, भालगांव दोन, भरोसा एक, कोनड एक, शेलसूर दोन, गांगलगांव एक, सावरगांव एक, गिरोली एक, भोकर एक, पांढरदेव एक, खंडाळा एक, खामगांव २४, घारोड दोन, वर्णा एक, बोथाकाजी एक, विहीगांव पाच, उमरा सहा, टेंभुर्णा चार, किन्ही महादेव एक, सुटाळा बु दोन, घाटपुरी दोन, मांडवा एक, हिवरखेड सहा, नांदुरा ५०, तांदूळवाडी तीन, मेंढळी एक, टाकरखेड तीन, फुली तीन, खैरा एक, शेंबा सहा, हिंगणा इसापूर एक, मलकापूर ३४, निमखेड एक, लोणवडी दोन, दुधलगांव बु एक, दे. राजा ३२, कुंभारी दोन, सिनगांव जहागीर पाच, निमखेड एक, दे.मही तीन, अंढेरा दोन, उंबरखेड एक, मेहूणा राजा एक, किन्ही पवार एक, सावंगी टेकाळे एक, वडगांव तीन, असोला एक, लोणार चार, सि. राजा २१, साखरखेर्डा चार, शिंदी चार, पळसकेड झाल्टा एक, बोराखेडी एक, गुंज दोन, रताळी दोन, शेंदुर्जन दोन, वाघजी एक, ताडशिवणी एक, दुसरबीड दहा आणि जालना जिल्ह्यातील जाळीचा देव ेयतील एक, पुण्यातील वाकड येथील एक, किवळे येथील दोन जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, शनिवारी मेहकर तालुक्यातील डोमगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील वावरे ले-आउटमधील एक व्यक्ती व चिखली तालुक्यातील पळसकेड येथील ६६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--१,४७,७३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह--

आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १ लाख ४७ हजार ७३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १८ हजार ९७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ७,७०२ जणांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २० हजार ९२५ झाली असून त्यापैकी २,६३० सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे १९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Three corona victims in the district, 837 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.