दुचाकीच्या धडकेत तीन जखमी

By Admin | Published: May 16, 2017 12:51 AM2017-05-16T00:51:05+5:302017-05-16T00:51:05+5:30

हिवरा आश्रम : मोटारसायकल व सायकलच्या धडकेत तीन जण जखमी झाल्याची घटना हिवरा आश्रम येथे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

Three injured in a wheelchair | दुचाकीच्या धडकेत तीन जखमी

दुचाकीच्या धडकेत तीन जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : मोटारसायकल व सायकलच्या धडकेत तीन जण जखमी झाल्याची घटना हिवरा आश्रम येथे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. नारायण महाकाळ व अशोक काळे हे दोघे घरी परत येत असताना मेहकर-चिखली रोडवरील हिवरा आश्रमसमोर भीमराव अंभोरे व जितेंद्र जाधव हे दोघे सायकलने जात असताना धक्का लागल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Three injured in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.