नाल्यात पडून तीन मावस बहिणींचा मृत्यू

By admin | Published: October 30, 2014 11:17 PM2014-10-30T23:17:41+5:302014-10-30T23:24:39+5:30

जायखेड्यानजीकची घडलेली दुर्घटना

Three third of the sisters died in the gutters | नाल्यात पडून तीन मावस बहिणींचा मृत्यू

नाल्यात पडून तीन मावस बहिणींचा मृत्यू

Next
वालचंदनगर : जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील हत्याकांड प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी वालचंदनगर, कळंब, लासुण्रे, अंथुण्रे परिसरातील दलित बांधवांनी वालचंदनगर ते जंक्शन पदमोर्चा काढून जंक्शन चौकात जाहीर निषेध सभा घेतली.
वालचंदनगर येथील दलित कार्यकत्र्यानी आंबेडकर उद्यानातील भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदमोर्चास भन्तेजी प्रज्ञाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. 
या वेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या वतीने अंथुण्रे मंडलाधिकारी व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना दिले. 
जवखेडे हत्याकांड तपासात व आरोपी पकडण्यात हलगर्जी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सेवेतून निलंबित करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी डॉ. घनश्याम भोसले, विनायक लोंढे, श्रीपती चव्हाण, सूरज वनसाळे, आकाश पवार, सचिन रणपिसे, आप्पाजी कदम, रणजित अजरुन, आबा काटे, नागसेन मिसाळ, आण्णा भोसले, मोहन लोंढे, शेखर काटे, उद्धव माने, शिवाजी चव्हाण आदी दलित कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Three third of the sisters died in the gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.