आत्महत्येस प्रवृत्त करणा-यास तीन वर्षांंची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 01:37 AM2017-04-02T01:37:49+5:302017-04-02T01:37:49+5:30

पत्नीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा व २00 रुपये दंड.

Three years of punishment for motivating suicide | आत्महत्येस प्रवृत्त करणा-यास तीन वर्षांंची शिक्षा

आत्महत्येस प्रवृत्त करणा-यास तीन वर्षांंची शिक्षा

Next

मेहकर (जि. बुलडाणा), दि. १- पत्नीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. कलोती यांनी आरोपी कैलास वामनराव राऊतला कलम ४९८ (अ) मध्ये तीन वर्षाची शिक्षा व २00 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीची पत्नी गीता राऊतला कैलासने दारू पिऊन मारझोड केली व तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्रासाला कंटाळून गीताने स्वत: जाळून घेतले. मृत्युपूर्व जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Web Title: Three years of punishment for motivating suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.