तोरणा महिला अर्बनने उत्तरोत्तर प्रगती साधावी : ना. शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:37+5:302021-02-15T04:30:37+5:30
तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या लोणार शाखेचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी अन्न व औषधी प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. ...
तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या लोणार शाखेचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी अन्न व औषधी प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर होते. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा आमदार श्वेता महाले, जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, राकाँ. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, सुमित सरदार, ऋषिकेश जाधव यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्यासाठी अंबिका अर्बन चिखलीचे अध्यक्ष अॅड. विजय कोठारी, प्रेमराज भाला, पं.स. सभापती सिंधू तायडे, उपसभापती शमशाद पटेल, नगरसेवक पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सकाळ, विजय नकवाल, शेख अनिस शेख बुढन, गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, संजय अतार, शैलेश बाहेती, अनमोल ढोरे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, सुरेखा गवई, प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, सुभाषराव पाटील, अरुण पाटोळे, अंकुशराव पाटील, दयासागर महाले, डॉ. विक्रांत मापारी, स्मिता मापारी, पूजा पाटोळे, रावसाहेब पाटील, शेखर बोंद्रे, रोहित खेडेकर, शिवराज पाटील, सुंदर संचेती, अॅड. सानप, खुशालराव मापारी, डॉ. सुनील मापारी, विनायक पडघान, राजेंद्र पळसकर, नगराध्यक्ष राजेंद्र मापारी, गुलाबराव मोरे, नाना खेडेकर, जुलालसिंग परिहार, रमेश खेडेकर, उत्तम गोगे, सुभाष खेडेकर आदी मान्यवरांसह तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या संचालिका पुष्पलता महाले, श्रद्धा महाले, मीना पाटील, रेखा पाटील, स्मिता मापारी, पूजा पाटील, अर्चना महाले, लता खरे, संगीता कलोदे, लोणार स्थानिक सल्लागार डॉ. छाया मापारी, डॉ. मीना सोसे, सुनीता मापारी, पुष्पा जाधव, ज्योती मापारी, सीमा पवार, उषा अग्रवाल, ज्योती मापारी, सीमा घेरवरा, डॉ. स्मृती बोरा, शोभा मापारी, प्रतिभा मापारी, नेहा तनपुरे, ममता ठोसर, वनिता जारे, डॉ. अनुपमा झोरे, सुनीता मापारी, मुंडे, दहातोंडे, रेणुका इंगळे, वैशाली सानप, स्वाती जायभाये यांची उपस्थिती होती. (वा.प्र.)